Search Books

सुजाण संगोपन (Sujaan Sangopan)

Author डॉक्टर उमेश शर्मा
Publisher Rohan Prakashan
📄 Viewing lite version Full site ›
🌎 Shop on Amazon — choose country
Price not listed
🛒 Buy New on Amazon 🇺🇸
Share:
Book Details
ISBN / ASIN9380361785
ISBN-139789380361789
Sales Rank99,999,999
MarketplaceUnited States 🇺🇸

Description

मुलांच्या उत्तम संगोपनासाठी तुम्ही 'आदर्श' पालक आहात का? 'पालकत्वाचा' अनुभव घेणाऱ्या जोडप्यांना मुलांच्या संगोपनाची कोणतीच पूर्वतयारी, प्रशिक्षण आणि अनुभव नसतो. त्यांना आपल्या क्षमतेविषयी बऱ्याच शंका वाटू लागतात आणि प्रश्नही पडतात. मूल जन्मल्यापासून ते पौगंडावस्थेत येईपर्यंत 'पालकत्वाची' ही मोठी जबाबदारी पेलण्यासाठी प्रत्यक्ष उपाय सांगणारं, विविध शंकांचं निरसन करणारं हे पुस्तक सर्वच पालकांना उपयुक्त वातेल. विविध पैलूंची चर्चा करून मार्गदर्शन करणारं पुस्तक... सुजाण संगोपन!