(Premachya Gava Jave) (Marathi Edition) Buy on Amazon
Facebook LinkedIn

(Premachya Gava Jave) (Marathi Edition)

Publisher Popular Prakashan
Book Details
Publisher Popular Prakashan
ISBN / ASIN 817185141X
ISBN-13 9788171851416
Sales Rank #99,999,999
Marketplace United States 🇺🇸
Ratings & Reviews No reviews yet — be the first!

No reviews yet.

Description
. . . तरुण मुलांच्या आवडीत रस ध्यायला सुरुवात केली को पिढी पिढीतल्या भेगा कशा फ़टाफ़ट बुजून जातात .म्हातारपण म्हणजे देखील मजा आहे. . . रंग आहे रंग.. . डोंगर चदून जाईपर्यंत काय दमछाक होईल तेवढीच. एकदा म्हातारपणाच्या शिखरावर पोचलं की सगळा आनंदी आनंद. डोंगरावर बसून तरुणांच्या, कुमारांच्या , बालकांच्या गमती, जमती पाहण आणि त्यात मधून मधून शिगं पोडून भाग घेणे या मध्ये काय अद्भुत नशा आहे. . . त्यासाठी तरी म्हातारपणात मुरंच्यासारखं मुरायलाच हवं. . . हैं '- हा गोड़ पुरंबा खाण्यासाठी ... "प्रेमाच्या गावा जावे!
Donate to EbookNetworking
No Prev
No Next