आता उजाडेल (Aata Ujadel) Buy on Amazon
Facebook LinkedIn

आता उजाडेल (Aata Ujadel)

Book Details
Publisher Popular Prakashan
ISBN / ASIN 8171856810
ISBN-13 9788171856817
Sales Rank #99,999,999
Marketplace United States 🇺🇸
Ratings & Reviews No reviews yet — be the first!

No reviews yet.

Description
आता उजाडेल या कादंबरीत महार समाजातील होतकरू मुलगा सुधीर आणि चांभारवाड्यातील तरुणी नलिनी यांच्या आंतरजातीय विवाहाची कथा. यात या दोघांना आणि त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या जमातीने दिलेल्या मनस्तापाची कहाणी येते. परंतू या कादंबरीचा शेवट शोकात्मक किंवा निराशाजनक नाही. आता उजाडेल या नावातूनच एका नव्या पहाटेचे स्वप्न लेखकाने साकारले आहे.
Donate to EbookNetworking
No Prev
No Next