शोध कवितेचा (Shodh Kavitecha) Buy on Amazon
Facebook LinkedIn

शोध कवितेचा (Shodh Kavitecha)

Book Details
Publisher Popular Prakashan
ISBN / ASIN 8171857299
ISBN-13 9788171857296
Sales Rank #99,999,999
Marketplace United States 🇺🇸
Ratings & Reviews No reviews yet — be the first!

No reviews yet.

Description
स्वत्ताच्या लेखनाकड़े तटस्थपणे पाहत त्याबिषयी लिहिंणे ही लेखकासाठी सर्वात कठीण गोष्ट. त्यातही आपल्या लेखनत्माब्वग़च्यऱ प्रेरणा, निंर्मिंतीप्रक्रिया, साहित्यकृतींचा आस्वाद यांबिषयी सविस्तार लिहिणे फारच थोड्यांना जमले आहे. मंगेश पाडगांवकर/नी मात्र आपली कविता, आस्वाद प्रक्रिया, लेखक व रसिक यांच्यातले नाते अशा अनेक बिषयांवर वेठठोवेब्बी लेखन केले. या लेखाचे संकलन 'शोध कवितेचा' या पुस्तकात करण्यात आले आहे. एक कवी म्हणून आलेली पाडगांवकर जडणघडण या लेखामधून लक्षात येऊ शकते. 'आपल्या काव्यनिर्मित्तीच्या तळाशी आत्मबोध असतो, ' असे पाडगांवकर नेहमीच म्हणतात. गोली साठ-पासष्ट वर्ष त्यांचा हा शोध चालूआहे. या प्रवासात वेळोवेळी त्यांना जे गवसले, ते या लेखनाच्या रुपात ते मांडत मेले, म्हणूनच हा शोध कवितेचा.
Donate to EbookNetworking
No Prev
No Next