सांजभयाच्या साजणी (Saanjbhayachya Sajani) Buy on Amazon
Facebook LinkedIn

सांजभयाच्या साजणी (Saanjbhayachya Sajani)

Book Details
Publisher Popular Prakashan
ISBN / ASIN 8171858899
ISBN-13 9788171858897
Sales Rank #99,999,999
Marketplace United States 🇺🇸
Ratings & Reviews No reviews yet — be the first!

No reviews yet.

Description
हा ग्रेस यांच्या कवितांचा पाचवा संग्रह आहे. कवितेच्या आसमंतातच स्वतःच अस्तित्व शोधणे जिरवणे, मिरवणे या ग्रेस यांच्या निर्मिती प्रक्रियेचा हा अनवट, घनघोर टप्पा. अखंड रहस्यशरण असलेला हा ग्रेस यांच्या निर्मितीचा प्रवास संजाभावाच्या आवरणात तात्पुरता थबकला आहे...पुन्हा दचकून उठण्यासाठी! शुभ गोखले यांची चित्रे या कविता संग्रहातील अनुभवविश्वाला बर्याच प्रमाणात समांतर जातात .
Donate to EbookNetworking
No Prev
No Next