(Jatak) (Marathi Edition) Buy on Amazon
Facebook LinkedIn

(Jatak) (Marathi Edition)

5.20 USD

In stock. Usually ships within 2 to 3 days.

Book Details
Author(s) (Vidya Kadambari)
ISBN / ASIN 8171858996
ISBN-13 9788171858996
Availability In stock. Usually ships within 2 to 3 days.
Sales Rank #14,355,252
Marketplace United States 🇺🇸
Ratings & Reviews No reviews yet — be the first!

No reviews yet.

Description
Jatak जीवनातल्या विविध कुतूहलांचा जाणीवपूर्वक शोध घेणारी आणि त्यांच्या मुळाशी जून भिडणारी, व्यापक अशा समाजजीवनाशी एकरूप पावलेली आणि समाजमनस्क अशी विंदा करंदीकर यांची कविता आहे. 'जातक' हा त्यांचा १९६८ मधील काव्यसंग्रह. तालचित्रे, मुक्त सुनीते, मुक्त छंद अशा सर्व प्रकारच्या कविता यात आलेल्या आहेत. अंत्य, मध्य, आणि परार्ध अशा उलट्या क्रमाने विभाग पाडून 'जातक' मधल्या कविता करंदीकरांनी लिहिल्या आहेत. यांतील नउ सूक्ते हे या संग्रहाचे वेगळेपण! जीवनातील विसंगती आणि विपरीतता याबद्दलच्या कवीच्या जाणीव त्यांच्या या संग्रहातील कवितेतून अधिक विस्ताराने प्रगट झाल्या आहेत.
Donate to EbookNetworking
No Prev
No Next