महाराष्ट्र होता कसा शेकडो, हजारो वर्षांपूर्वी?कोणाची वस्ती होती तेव्हा या भूमीवर?कसे जगत होते, कसे राहात होते ते लोक?काय होती त्यांची जीवनपद्धती, त्यांच्या चालीरीती?महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्याउत्खननांमधून मिऴालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारेसुप्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञपद्मश्री डॉ.ढवळीकर यांनी सांगितलेलीमहाराष्ट्राची कुळकथापुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 1) ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा गणेश सरस्वती ठाकूरदेसाई पुरस्कार (2012)