Subodh Sankhya Shastra Buy on Amazon
Facebook LinkedIn

Subodh Sankhya Shastra

Author Ullhas Gupte
Category Paperback
Book Details
Author(s) Ullhas Gupte
ISBN / ASIN 8192393305
ISBN-13 9788192393308
Sales Rank #99,999,999
Category Paperback
Marketplace United States 🇺🇸
Ratings & Reviews No reviews yet — be the first!

No reviews yet.

Description
भविष्याच्या पोटात काय दडले आहे , हे जाणण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते . भविष्य कथनासाठी संख्याशास्त्राचाही वापर होतो . जन्मतारखेवरून एखाद्या व्यक्तीचे भविष्य , आरोग्य , होणारे आजार , आदीबाबतची महत्वाची माहिती यातून समजून घेता येते . तसेच दैनंदिन जीवनातील प्रश्नांबाबतही या पध्दतीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते . संख्याशास्त्रतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी लिहिलेल्या ' सुबोध संख्याशास्त्र ' या पुस्तकाचे महत्त्व यासाठीच आहे . गुप्ते यांनी या पुस्तकात संख्याशास्त्र म्हणजे काय , मुलांचे भाग्यांक , स्पंदन लहरी , जन्ममहिना , आणि शुभांक तसेच जन्मदिनांक तसेच संख्याशास्त्र आणि रोगनिदान वैवाहिक सौख्य कसे लाभेल , नावाची सुरवात कोणत्या अक्षराने करावी . सहीने आपले भाग्य बदलते अशा अनेक विषयांचा सविस्तर ऊहापोह केला आहे.
Donate to EbookNetworking
Previous Book To the Grave (Genealogical ... Next Book 1950 Chevrolet Owners Manua...
Previous To the Grave (Gen...
Next 1950 Chevrolet Ow...