उंच उंच झोका (Unch Unch Zoka) Buy on Amazon

https://www.ebooknetworking.net/books_detail-938036170X.html

उंच उंच झोका (Unch Unch Zoka)

Book Details

ISBN / ASIN938036170X
ISBN-139789380361703
Sales Rank99,999,999
CategoryEducation
MarketplaceUnited States  🇺🇸

Description

उत्तुंग अशी काही स्वप्नं... एक हडप केली गेलेली जमीन! ''बायकाच तर आहेत...त्या काय करणार आहेत?'' या प्रश्‍नाला आम्ही कृतीनेच ठोस उत्तर द्यायचंठरवलं. मात्र... गुंडपुंड, तथाकथित राजकारणी,पोलीस, वकील, नोकरशहा आणि काहीअत्यंत चक्रम हितशत्रू... अशांचं एक जबरदस्त वादळच आम्ही झेललं. अनेकपातळ्यांवरचा हा लढा आम्ही जिद्दीनं लढलो आणि शेवटी जिंकलो. आम्ही सगळ्याचारचौघींसारख्या सामान्य! पण आमची गोष्ट घडली... ती मात्र असामान्य!

More Books in Education

Donate to EbookNetworking
Vem borjar i hogsko...Prev
Print Culture: Sir ...Next