पाणी, चारू, आरो, इत्यादी... (Pani, Charu,Aro, Ityadi...) Buy on Amazon
Facebook LinkedIn

पाणी, चारू, आरो, इत्यादी... (Pani, Charu,Aro, Ityadi...)

Book Details
Publisher Popular Prakashan
ISBN / ASIN B00BG7CVQM
ISBN-13 978B00BG7CVQ5
Sales Rank #99,999,999
Marketplace United States 🇺🇸
Ratings & Reviews No reviews yet — be the first!

No reviews yet.

Description
या पुस्तकात एकूण दोन नाटके आहेत. 'चारु- आरो' या नाटकात लग्नाचे बंधन टाळून प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची तयारी असणारे एक प्रेमिकांचे जोडपे, त्यांचे एकमेकांशी असलेले नाते,संवाद आहे. प्रस्तुत जोडप्यात आता काही कारणाने दुरावा निर्माण होत आहे. हा दुरावा दोन व्यक्तींच्या जगण्यामागील धारणा भिन्न असण्यातून होत जातो. दोन व्यक्तींमधले संबंध आणि सामाजिक बाबी या दोन्हींमधले अनेक प्रकारचे ताण धर्मकीर्ती यातून उलगडत जातात. 'पाणी' हे जास्त विचारप्रवृत्त करणारे नाटक आहे. सद्यस्थितीतील निरनिराळ्या सामाजिक-राजकीय चळवळींमधील काही प्रश्नांना लेखक अगदी सरळसरळ भिडतो. बुद्धिवादी लेखक आणि प्रत्यक्ष चळवळीचे प्रश्न, लढ्यातील व्यूहरचना यांचा विचार करणारा अस्सल कार्यकर्ता या दोघांतील निर्माण होणारा तणाव हा नाटकाचा मुख्य विषय.
Donate to EbookNetworking
No Prev
No Next