1971 Chi Romanchak Yudhagatha: १९७१ ची रोमांचक युद्धगाथा Buy on Amazon

https://www.ebooknetworking.net/books_detail-B00X9NO1T6.html

1971 Chi Romanchak Yudhagatha: १९७१ ची रोमांचक युद्धगाथा

Book Details

ISBN / ASINB00X9NO1T6
ISBN-13978B00X9NO1T4
Sales Rank1,751,870
MarketplaceUnited States  🇺🇸

Description

बंगला देशच्या स्वातंत्र्यासाठी झालेले 1971 चे विजयी युद्ध हे आधुनिक भारतीय इतिहासातील सोनेरी पान. या रोमांचक युद्धातील लढायांची, डावपेचांची, मुत्सदेगिरीची व विजयपर्वाची सविस्तर माहिती देत आहेत, श्री सुरेन्द्रनाथ निफाडकर. त्यांच्या लिखाणाने नव्या पिढीला या विजयपर्वाची अभिमानास्पद माहिती होईल आणि मागील पिढीच्या आठवणी ताज्या होतील.1971 च्या युद्धाने इतिहास घडला, भूगोल नेहमीसाठी बदलला. बंगला देश 1971 ला पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला. पाकिस्तानाचा प्रचंड पराभव करून भारताचा विजय कायमचा कोरला गेला. या रोमहर्षक युद्धाची रंजक कथा.
Donate to EbookNetworking
Prev
Next