Sampurna Vivah Margadarshan: संपूर्ण विवाह मार्गदर्शन Buy on Amazon

https://www.ebooknetworking.net/books_detail-B00Y0QYA38.html

Sampurna Vivah Margadarshan: संपूर्ण विवाह मार्गदर्शन

Book Details

Author(s)Gadre Guruji
ISBN / ASINB00Y0QYA38
ISBN-13978B00Y0QYA33
Sales Rank99,999,999
MarketplaceUnited States  🇺🇸

Description

विवाहासाठी चांगले स्थळ मिळूनही हा सर्व विवाहाचा प्रपंच, ऐनवेळी धावपळ, गडबड, गोंधळ, अव्यवस्था, रूसवे फुगवे, व उधळपट्टी होऊ न देता व्यवस्थीत नियोजन करून, काटकसरीने, टापटिपीने, व्यवस्थीतपणे, खेळीमेळीने व आनंदात पारपडावा यावर विशेष लक्ष देऊन, नियोजन सुचविले आहे. लग्नाचा अर्थ, लग्नाची संपूर्ण तयारी कशी करावी, लग्नाचा खर्च, त्याचे अंदाजत्रक, रूढी व धार्मिक विधी त्यांचे अर्थ, मंगलाष्टके, गोड उखाणे याचे आशिर्वादाचा स्वरूपांत मार्गदर्शन केले आहे. लग्न यथाशक्ति, पण व्यवस्थीत निर्विघ्नपणे कसे पार पडेल, याबद्दल या पुस्तकांत संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. या आधारे लग्नासंबंधी सर्व प्रश्‍नांचे संपूर्ण समाधान होऊन आपआपले नियोजन करता येईल.
Donate to EbookNetworking
Prev
Next