Sahakari Vittiy Sansthansathi 121 Mahatvapurn Tharav: सहकारी वित्तीय संस्थांसाठी १२१ महत्वपूर्ण ठराव Buy on Amazon

https://www.ebooknetworking.net/books_detail-B00Y0U4I40.html

Sahakari Vittiy Sansthansathi 121 Mahatvapurn Tharav: सहकारी वित्तीय संस्थांसाठी १२१ महत्वपूर्ण ठराव

Book Details

ISBN / ASINB00Y0U4I40
ISBN-13978B00Y0U4I48
Sales Rank99,999,999
MarketplaceUnited States  🇺🇸

Description

नागरी बँका असो की नागरी / कर्मचारी / महिला / बिगरशेती / मल्टीस्टेट पतसंस्था या सहकारातील वित्तीय संस्थांसाठी विविध प्रकारच्या समितीच्या बैठकीत होणारे निर्णय मंजूर होण्यासाठी ठराव रूपाने सभेत ठेवावे लागत. या ठरावाच्या मसुदा नेमण्यास अर्थपूर्ण व थोडक्या शब्दात करणे हे मोठेच कौशल्याचे आहे आणि सर्वच ठिकाणी वेळा अशी कुशल जाणते असे नाही. सहकारी संस्थासाठी ही अडचण लक्षात घेऊन बँकिंग तज्ञ डॉ. अविनाश शाळीग्राम यांनी हे पुस्तक लिहिले आहे. यात सर्व प्रकारचे ठराव आहेत. ह्या आणि पारा इतके हे काम आता सोपे केले आहे. बँकिंग व पतसंस्था धोरणे प्रकारे हे ही सर्वांसाठी अव्याहतपणे व संग्रहनीय पुस्तक आहे.

More Books by Dr. Avinash Shaligram

Donate to EbookNetworking
Prev
Next