Sardar Vallabhbhai Patel: सरदार वल्लभभाई पटेल Buy on Amazon

https://www.ebooknetworking.net/books_detail-B017OE9DVQ.html

Sardar Vallabhbhai Patel: सरदार वल्लभभाई पटेल

Book Details

ISBN / ASINB017OE9DVQ
ISBN-13978B017OE9DV5
Sales Rank99,999,999
MarketplaceUnited States  🇺🇸

Description

श्री. जुगलकिशोरजी राठी यांनी आपल्या मोरपंखी लेखणीतून सरदार वल्लभभाई पटेल यांचे व्यक्तिचित्रण केले आहे.  हे पुस्तक वाचकाला भूतकाळाचा वेध घेण्यास प्रेरणा देणारे आहे. श्री राठीजींनी वल्लभभाईच्या बालक्रीडा उत्तम साकारल्या आहेत.  शिक्षकांकडून होणारा जुलूम. वल्लभभाईंचा विरोध. परदेशात उच्चशिक्षण घेण्यास मिळालेली संधी. पण स्वस्वार्थ त्यागून दुसर्‍याच्या सुखात व दुखात आपले सर्वस्व मानणारे तपस्वी व्यक्तिमत्व त्यांनी उत्तम उभारले आहे. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीला सरदार पटेलांचे कर्तृत्व माहीत होणे अत्यंत गरजेचे आहे.

More Books by जुगलकिशोर राठी

Donate to EbookNetworking
Prev
Next