Paisa (Marathi Edition) Buy on Amazon
Facebook LinkedIn

Paisa (Marathi Edition)

Author Atul Kahate
Book Details
Author(s) Atul Kahate
ISBN / ASIN B07G12BRNC
ISBN-13 978B07G12BRN6
Sales Rank #99,999,999
Marketplace United States 🇺🇸
Ratings & Reviews No reviews yet — be the first!

No reviews yet.

Description
पैसा हा आज माणसाच्या जगण्याच्या केंद्रस्थानी आहे.
गरीब किंवा श्रीमंत अशा दोन भागांत विभाजन करणारा पैसा माणसाची पत ठरवतो, प्रतिष्ठा बहाल करतो, जगण्यात सुलभता आणतो. पैसा स्वस्थ आयुष्य उभं करतो आणि म्हणूनच पैशांमुळे माणसाचं आयुष्य अस्वस्थही होतं.
पण तसं पाहता पैसा हे केवळ व्यवहारातलं चलन! ह्या पैशाला एक इतिहास आहे, अनेक शतकांचा. पैसा नसण्याच्या काळापासूनचा.
पैशाचा जन्म होण्यापूर्वीही वस्तूंची देवाण-घेवाण करत माणसं व्यवहार करत होतीच. पुढे वस्तूऐवजी सोनं-चांदी या धातूंचाही व्यवहार सुरू झाला.
ह्या व्यवहारातून जगभर इतिहास घडले, लढाया झाल्या, माणसं मारली गेली. पुढे ‘पैसा’ चलनात आला आणि मग पैशाचा असा स्वतंत्र प्रवास सुरू झाला. पैसे साठवणं, व्याज, महागाई, चलन फुगवटा, अवमूल्यन, विनिमय दर, आर्थिक घोटाळे, मंदी, महामंदी, बँका आणि पुढे बिटकॉईन, क्रेडिट अन् डेबिट कार्डच्या जमान्यापर्यंत पैशाचा प्रवास. संगणकयुगात तर व्यवहारासाठी पैशाचा प्रत्यक्ष वापर (कॅशलेस) करण्याची गरजच नाही ते आजचे विमुद्रिकरण (ऊशोपशींळूरींळेप) इथवर हा प्रवास आपल्याला घेऊन येतो.
इ. स. पू. 600 पासून आजपर्यंतची पैशाची आणि अर्थकारणाची अद्भुत, रोचक अन् रंजक कहाणी... पैशांसारखी बांधून ठेवणारी अन् मूल्यवान...
Donate to EbookNetworking
No Prev
No Next