Search Books

प्रेमा तुझा रंग कसा? (Prema Tuza Rang Kasa?)

Author वसंत कानेटकर (Vasant Kanetkar)
Publisher Popular publications
📄 Viewing lite version Full site ›
🌎 Shop on Amazon — choose country
Price not listed
🛒 Buy New on Amazon 🇺🇸
Share:
Book Details
ISBN / ASIN8171850200
ISBN-139788171850204
Sales Rank99,999,999
MarketplaceUnited States 🇺🇸

Description

स्त्री पुरुषाच्या आकर्षणाच आणि प्रीतीच नाटक जगाच्या रंगभूमीवर सतत चालत आलेल आहे आणि चालत राहणार. ते सुरु केव्हा झाले आणि संपणार केव्हा ते सांगता येत नाही, असा ह्या नाटकाचा संदेश आहे हा संदेश अशा खेळकर, सहानुभूतीपूर्ण, मर्मज्ञ रसिक - क्वचित अवखळ शैलीने लेखकाने रंगवला आहे की त्याची ही हास्यप्रधान नाट्यकृती सुरु केव्हा झाली आणि केव्हा संपली ते वाचकाला कळणार नाही.