Search Books

Tici svapne: Candrakanta Devatalencya nivadaka kavita

Author Chandrakanta Deotale
Publisher Popyulara Prakasana
📄 Viewing lite version Full site ›
🌎 Shop on Amazon — choose country
Price not listed
🛒 Buy New on Amazon 🇺🇸
Share:
Book Details
ISBN / ASIN8171857507
ISBN-139788171857500
Sales Rank7,137,839
MarketplaceUnited States 🇺🇸

Description

Tici Svapne चंद्रकांत देवताले आपल्या काळाशी संबद्ध, मोठे आणि प्रेरणादायी कवी आहेत. कारण त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी त्रस्त पण पराभूत न होणारी भारतीय मानवता आहे. कवी म्हणून देवतालेंनी आपल्या कवितेत कौटुंबिक, व्यक्तिगत विषय आणि विस्तृत सामाजिक जाणीवा सातत्याने व समांतरच मांडल्या आहेत.