Search Books

मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती (Marathi Sahitya : Itihas Ani Sansriti)

Author वसंत आबाजी डहाके (Vasanit Abaji Dahake)
Publisher Popular Publications
📄 Viewing lite version Full site ›
🌎 Shop on Amazon — choose country
Price not listed
🛒 Buy New on Amazon 🇺🇸
Share:
Book Details
ISBN / ASIN817185818X
ISBN-139788171858187
Sales Rank99,999,999
MarketplaceUnited States 🇺🇸

Description

ग्रंथात मराठी भाषकांचे मौखिक-लिखित-मुद्रित साहित्य आणि त्यांचा इतिहास व त्यांची संस्कृती यांत काही अनुबंध आहे का शोध घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. १.महाराष्ट्र इतिहास, संस्कृती, साहित्य २.युगांतर ३.ब्रिटीश वसाहत काल आणि मराठी साहित्य ४.इतिहास, साहित्य, संस्कृती अशा चार प्रकरणातून आठ शतकातील मराठी साहित्याच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा पट उभारण्याचा हा प्रयत्न आहे मराठी साहित्याचा सविस्तर इतिहास मात्र फार मोठ्या व्यापक अशा कालखंडातील लेखनाची राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी चित्रित करण्याचा प्रयत्न येथे आढळेल. लिहिणाऱ्याने काळात, कोणत्या परिस्थितीत लेखन केले, त्या त्या काळात जगण्याचे आणि लिहिण्याचे कोणते उपलब्ध होते, कोणते नवे निर्माण झाले, आपला काल-आपले अस्तित्व आणि आपली स्थिती-गती यांचा त्यांनी कसाकसा अविष्कार केला याचा शोध येथे घेतलेला आहे