Search Books

Blasphemy (Marathi Edition)

Author , : (Thmina Durrani, Bharati Pane (Anuvad)
Publisher Mehta publication
📄 Viewing lite version Full site ›
🌎 Shop on Amazon — choose country
6.28 USD
🛒 Buy New on Amazon 🇺🇸

✓ Available to ship in 1-2 days.

Share:
Book Details
ISBN / ASIN8177665014
ISBN-139788177665017
AvailabilityAvailable to ship in 1-2 days.
Sales Rank99,999,999
MarketplaceUnited States 🇺🇸

Description

बलाशेम्पी-माझ्या दृष्टीनं - माझा नवरा हा माझ्या मुलाचा खुनी होता. माझ्या लेकीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाराही तोच होता. एक बांडगूळ - पवित्र ग्रंथाला कुरतडणारं. तो ल्यूसिफर होता. माझा गळा पकडून मला रोज रात्री पापाकडे लोटणारा सैतान होता. अनाथांवर बलात्कार करणारा, दुर्बलांचं रक्तशोषण करून स्वत: पुष्ट होणारा राक्षस. परंतु... या सर्वांहून अधिक भयंकर होतं - त्याला अल्लाचा दूत मानलं जाणं - अल्लाजवळ पोचू शकणारा - आमचं सर्वांचं नरकापासून रक्षण करू शकणारा देवदूत मानलं जाणं.