Search Books

a story of success

Author Sunil Khandbahale
Publisher KHANDBAHALE.COM
📄 Viewing lite version Full site ›
🌎 Shop on Amazon — choose country
Price not listed
🛒 Buy New on Amazon 🇺🇸
Share:
Book Details
ISBN / ASINB0077LK1DG
ISBN-13978B0077LK1D3
Sales Rank1,630,503
MarketplaceUnited States 🇺🇸

Description

a short autobiography of Sunil, founder of KHANDBAHALE.COM (compiled from published articles)


मी काही खूप भव्यदिव्य काम केले असे मला बिलकुल वाटत नाही. विद्यार्थीदशेत इंग्रजीवर मात करणे ही माझी तत्कालीन गरज होती. ‘परिस्थिती माणसाला घडवत असते’ तसा मी घडत गेलो. ‘गरज ही शोधाची जननी असते’ तसा शोध लागत गेला. हां, एक मात्र मी जरूर केले की मला लागलेला शोध स्वत:पुरता न ठेवता इतरांसोबत वाटत गेलो. ‘ज्ञान वाटल्याने वाढते’ तसे माझेही वाढले. अडचणीही अनेक आल्या पण मी त्यावर हिमतीने मात करत सातत्याने पुढे चालत राहिलो. कारण केवळ स्वप्नरंजनात गुंगून जाऊन ध्येयपूर्ती होत नसते. ''असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी'' असे म्हणून स्वस्थ बसून केवळ मनोरथांचे इमले बांधून काहीच साध्य होत नसते याची मला जाणीव होती. या सर्व प्रवासात मी इतका तल्लीन झालो की हेच काम पुढे माझी जिद्द कधी आणि कशी बनले ते माझे मलाच कळलं नाही. प्रतिकूलतेच्या भट्टीत जेव्हा ही जिद्द तावून-सलाखून निघते आणि वास्तवतेच्या ऐरणीवर भल्याबुऱ्या अनुभवांचे घाव तिच्यावर बसतात, तेव्हाच तिला खरा आकार …