Search Books

Angalakshan Sanket: अंगलक्षण संकेत

Publisher Nachiket Prakashan
📄 Viewing lite version Full site ›
🌎 Shop on Amazon — choose country
⌛ 🇮🇳 India pricing being fetched… Prices will appear once fetched — usually within a few minutes.
Share:
Book Details
ISBN / ASINB00JZRG6KW
ISBN-13978B00JZRG6K6
MarketplaceIndia 🇮🇳

Description

व्यक्तिमत्त्वातील तसेच भविष्य काळातील अनेक रहस्ये आपल्या शरीरामध्ये लपलेली असतात. यांना ओळखण्याचे शास्त्र म्हणजे अंगलक्षण शास्त्र. शरीराच्या सर्व अंगप्रत्यंगातून हे ज्ञान होऊ शकते, अभ्यास फक्त पाहिजे. विशेष म्हणजे यात बनवा बनवीस स्थान नाही. जे आहे ते प्रत्यक्ष रूपाने आपल्या समोर असते. विषय खूप मोठा आहे, पण त्याचे आटोपशीर व्यवहारोपयोगी ज्ञान सर्वसामान्यांसाठी अंगलक्षण संकेत मध्ये खुले केले आहे. तेव्हा स्वत:ला व इतरांनाही ओळखायला शिका.