Search Books

Bhartachi Avkash Jhep: भारताची अवकाश झेप

Author Dr. Madhukar Apte
Publisher Nachiket Prakashan
📄 Viewing lite version Full site ›
🌎 Shop on Amazon — choose country
Price not listed
🛒 Buy New on Amazon 🇺🇸
Share:
Book Details
ISBN / ASINB00XUDXLTG
ISBN-13978B00XUDXLT2
Sales Rank2,007,942
MarketplaceUnited States 🇺🇸

Description

पाहता पाहता भारताने अवकाशात झेप घेतली आणि हे सामर्थ्य असणाऱ्या ५-६ देशांमध्ये  स्थान मिळवले. स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करून स्वतःची उपग्रहाची मालिका अवकाशात सोडणारा आमचा भारत आज इतर देशांनाही उपग्रह अवकाशात पाठविण्यास मदत करतो. भारताच्या संपूर्ण अवकाश प्रयासाची इत्यंभूत कथा रोमांचक, मनोरंजक  व ज्ञानवर्धक आहे.