Search Books

Netaji Palkar: नेताजी पालकर

Author पंढरीनाथ सावंत
Publisher Nachiket Prakashan
📄 Viewing lite version Full site ›
🌎 Shop on Amazon — choose country
⌛ 🇫🇷 France pricing being fetched… Prices will appear once fetched — usually within a few minutes.
Share:
Book Details
ISBN / ASINB010DGFE7O
ISBN-13978B010DGFE78
MarketplaceFrance 🇫🇷

Description

शिवाजी महाराजांचा प्रत्येक सहकारी हा एका कादंबरीचा विषय होऊ शकतो. शिवाजी महाराजांचे सेनापती महा पराक्रमी नेताजी पालकर हे इतिहासातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व आहे. मॅकमिलन यांनी, त्यांना उपलब्ध माहितीच्या आधारे नेताजी पालकर यांच्या जीवनातील सुरूवातीच्या काही वर्षांमधील काही खर्‍या, काही ऐकीव अशा गोष्टींची गुंफण करून इतकी युद्धरम्य कादंबरी लिहिली आहे, एक इंग्रज माणूस नेताजीवर इतक्या प्रेमाने लिहितो ही गोष्टही विलक्षण आहे. अशा या व्यक्तिमत्वावरील कादंबरीचा हा तितकाच सुरस अनुवाद. बहुधा नेताजींवरील ही पहिलीच व एकमेव कादंबरी आहे.