Search Books

१४ महिने १३ दिवस आणि... / 14 Mahine 13 Divas Ani... (MARATHI)

Author Dnyaneshwar Bhosale
Publisher Granthali
📄 Viewing lite version Full site ›
🌎 Shop on Amazon — choose country
⌛ 🇫🇷 France pricing being fetched… Prices will appear once fetched — usually within a few minutes.
Share:
Book Details
PublisherGranthali
ISBN / ASINB01B65H8AC
ISBN-13978B01B65H8A8
MarketplaceFrance 🇫🇷

Description

सोलापूरातील एका पारधी समाजातील तरुण. कायमचा गुन्हेगारी शिक्का लागलेला समाज. स्वातंत्र्याच्या 50 वर्षानंतरही परिस्थितीत फरक नाही. खूनाच्या गंभीर स्वरूपाच्या खोट्या आरोपाखालील ज्ञानेश्वर भोसले हा तरुण ‘जेलात’ जातो. बहिणीच्या कल्पनातीत त्यागामुळे आणि काही भल्या माणसांच्या प्रयत्नांमुळे सुटतो. आणि पारधी समाजाच्याच नव्हे तर सगळ्या भटक्या व विमुक्त समाजाच्या विकासासाठी झटू लागतो त्याची आत्मकथा.