Dekhani: Meladi ani nantaracya kavita Buy on Amazon

https://www.ebooknetworking.net/books_detail-817185589X.html

Dekhani: Meladi ani nantaracya kavita

Book Details

ISBN / ASIN817185589X
ISBN-139788171855896
MarketplaceFrance  🇫🇷

Description

या कवितातून वर्णिलेल्या सर्व सचेतन प्रतीमामधून जीवनदायी प्रेरणांचा स्त्रोत ओसंडून वहाताना दिसतो. मरणाच्या डोळस जाणीवेमुळे या कवितेतील जीवन निष्ठा फोल न ठरता तिला बळकटी येते. मृत्यू सारख्या विनाशत्वाला दृष्टीआड करून नेमाडेंच्या कविता आशावादाकडे झुकत नाहीत. परंतू मरणाच्या सार्वभौमत्वाचा स्वीकार न करता त्याला आव्हाहन देणाऱ्या जीवनदायी प्रेरणाचे संदर्भ उभे करतात. त्यामुळे जगण्याची उभारी आणि त्यातून येणारी लढाउवृत्ती या नेमाडेंच्या जीवदृष्टीचे दर्शन यां कवितातून होते.
Donate to EbookNetworking
Prev
Next