Agnipankh / A.P.J. Abdul Kalam

Book Cover Agnipankh
List Price: INR220.00
Our Price: INR172.00
Lowest Price

For Bulk orders
Quantity

Used Book Price:
/ A.P.J. Abdul Kalam
Publisher: Rajhans Prakashan
Availability:In stock.
Sales Rank: 7733
ISBN-10: 8174349073
ISBN-13: 9788174349071

Similar Books
Mann Mein Hai Vishwas
Bhagavad Gita As It Is (Marathi)
Yayati (Marathi)

अनुवाद:  माधुरी शानभाग (मूळ लेखक: डॉ. ए पी जे अब्दुल कलाम / सहाय्यक : अरुण तिवारी ) तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी 1931मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे |
Now you can buy Books online in USA,UK, India and more than 100 countries.
*Terms and Conditions apply
Disclaimer: All product data on this page belongs to buy amazon.
No guarantees are made as to accuracy of prices and information.

Contact Us

Create a Bookshelf of your Favorite books
Get it on Google Play        Get it on Google Play
For Any Queries please don't hesitate to contact us at
USA +1(760)3380762
+1(650) 9808080
India +91 9023011224
India +91 9023011224 (Whatsapp)
Donate
Buy Books online because as an Amazon Associate we earn from qualifying purchases.