⭐ Ratings & Reviews
No reviews yet — be the first!
No reviews yet.
📖 Description
श्री दासबोध - श्री समर्थ रामदासस्वामी प्रकाशक : जयराज साळगावकर मुद्रक : सुमंगल आर्टेंक पृष्ठ संख्या : ४८७ प्रकाशन दिनांक : २१ जानेवारी २०१७
माणसाला सोप्या भाषेत जगण्याचं सार सांगणारा आणि चुकीच्या गोष्टींवर योग्य ठिकाणी प्रहार करून पुढची मार्गक्रमणा सुचाविणारा हा ग्रंथ आता किंडलवर वाचता येणार असल्याने तरुणांपर्यंत तो पोहोचेल आणि त्यांना सहज अभ्यासता येईल.आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालताना किंडल आवृत्तीची संकल्पना पुढे आली. त्यातून ही आवृत्ती साकारली असून अत्याधुनिक यंत्रणेने ती समृद्ध करण्यात आली आहे.