ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari ) (Marathi Edition)
Book Details
Author(s)Dnyaneshwar .
ISBN / ASINB077W2FXK3
ISBN-13978B077W2FXK2
Sales Rank480,337
MarketplaceUnited States 🇺🇸
Description
शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, Newase या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते.
सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा भावार्थाने परिपूर्ण ग्रंथ ; मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तामिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित॰ छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.