Niyateechya bailala (Marathi Edition)
Book Details
Author(s)Vijay Tendulkar
ISBN / ASINB07DTFGXSL
ISBN-13978B07DTFGXS1
MarketplaceIndia 🇮🇳
Description
नियतीच्या बैलाला
'नियतीच्या बैलाला' हा त्यांच्या राजकीय विचारांचा रंगभूमीवरील पहिला स्फोट आहे. एका फॅण्टसीवजा कल्पनेच्या रूपाने त्यांनी राजकारणी पुरुषांची टवाळी केली आहे. तरी त्यामागे सामान्य माणसाच्या मनात ठुसठुसणारी चीड व्यक्त करणे हा खरा हेतू आहे. स्वार्थी, संधिसाधू राजकारण्यांना दिलेला हा इशारा आहे.
विजय तेंडुलकर यांच्या ध्वनिफीतीवरील वाचनात हे आव्हान श्रोत्यांना बैचेन करून सोडते.